Browsing Tag

पुणे क्राईम न्यूज

Pune : तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैध विक्री करणा-या दुकानावर छापा; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैधरित्या विक्री करणा-या एका दुकानावर अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दुकान चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. साजीद…

Pune : उद्योगपती अजिंक्य फिरोदिया यांच्यावर पत्नीचा चाकूहल्ला

एमपीसी न्यूज- कायनेटिक मोटोरॉयलचे व्यवस्थापकीय संचालक अजिंक्य फिरोदिया यांच्यावर त्यांच्या पत्नीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी साडेसातच्या सुमारास घडली आहे. कौटुंबिक भांडणातून हा हल्ला झाला. या हल्ल्यात अंजिक्य यांच्या डोळ्याला आणि…

Pune : जबरदस्तीने मोबाईल हिसकावल्या प्रकरणी युवकाला अटक

एमपीसी न्यूज – पादचारी महिलेच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावणा-या युवकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.27) रात्री नऊ वाजता घडली.सुरेशकुमार मच्छामार मेगवाल (वय 23, रा. बालाजीनगर धनकवडी, पुणे), असे अटक करण्यात…

Pune : कमवा व शिकवा योजनेत लाखोंचा गैरव्यवहार; पुणे विद्यापीठातील तिघांवर गु्न्हा

एमपीसी न्यूज - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेत विद्यार्थ्यांची खोटी नावे आणि कागदपत्रे देऊन लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी विद्यापीठातीलच तिघांवर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल…

Pune : राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - कोथरूड येथील राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू साहिल जोशी (वय 21) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.31 मे) दुपारी अडीच वाजता घडली. साहिल याने आतापर्यंत 8 ते 9 राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला…

Kouthrud : दोन ठिकाणी घरफोडी; तब्बल 6 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – कोथरूड येथे बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली. घटनेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल सहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. पहिली घटना  24 ते 28 (मे) या दरम्यान महात्मा सोसायटी येथे घडली. दुसरी घटना…