Browsing Tag

पुणे-नाशिक महामार्ग

Mahalunge : पुणे नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाने तरुणास उडवले

एमपीसी न्यूज - पुणे नाशिक महामार्गावर कुरळी येथे भरधाव वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या एका तरुणाला धडक दिली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला ही घटना शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.…

Junnar : वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे नाशिक महामार्गावर कांदळी (ता. जुन्नर (Junnar) गावाच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्युमुखी पडला. बुधवारी (ता. २०) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रस्ता ओलांडताना वाहनाची धडक बसल्याने बिबट्याच्या…

Chakan : मराठा आरक्षण मागणीसाठी रास्ता रोको पुणे नाशिक महामार्ग तासभर रोखला

एमपीसी न्यूज -  मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (दि. 16 ) पुणे नाशिक महामार्गावर (Chakan) भाम फाटा (ता.खेड ) येथे  'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गामधून मराठा समाजाला आरक्षण…

Pune : प्रवाहित झालेल्या इंद्रायणीने घेतला मोकळा श्वास

एमपीसी न्यूज : पुणे (Pune) - नाशिक महामार्गावर मोशीजवळ इंद्रायणी नदीचे सुमारे तीन ते चार किलोमीटरचे पात्र एरवी जलपर्णीने झाकोळून गेल्याचे दृष्य पहावयास मिळते.  मात्र, पावसाळ्यात इंद्रायणी प्रवाहित झाल्याने नदी पात्रातील जलपर्णी वाहून…

Chakan : धावत्या शिवशाही बसला आग

एमपीसी न्यूज - पुणे नाशिक महामार्गावर चाकण ( ता. खेड ) येथील तळेगाव (Chakan) चौकामध्ये नाशिक बाजू कडून पुणे बाजूकडे जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची शिवशाही बसन  ( क्रमांक एक एच 09 ई एम 2607 ) आज (शनिवारी , दि. 17 जून) दुपारी बाराच्या…

Pimpri : एलिव्हेटेड कॉरिडॉर’द्वारे पुणे-नाशिक महामार्गाला ‘गती’

एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची निमित्ती करण्यात येत आहे. आठ पदरी प्रशस्त महामार्ग होणार असून, आगामी 50 वर्षांतील…

Pune Nashik Highway : बाह्यवळण, रिंगरोड झाल्यास कोंडीतून सुटका?

एमपीसी न्यूज : पुणे नाशिक महामार्गावरील (Pune Nashik Highway) वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर चाकण (Chakan) येथील तळेगाव चौकात (Talegaon Chauk road) रस्त्याच्या लगतचे सेवा रस्त्यांची रुंदी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे चौकात वाहनांच्या…

Bhosari : दाट धुक्यामुळे एसटी बस ट्रकवर आदळली ; कंडक्टरचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज- रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर भरधाव वेगातील एसटी बस धडकल्यामुळे एसटीबस कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 20) पहाटे पुणे- नाशिक महामार्गावर भोसरी पोलीस ठाण्यासमोर घडला. पहाटेच्या वेळेस दाट धुक्यामुळे हा…

Bhosari : पदपथावरील खांबाला शॉक लागून पादचारी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पदपथावरील खांबाचे झाकण उघडे असल्याने त्यातून पादचारी तरुणाला शॉक बसल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर रोशन गार्डन समोर घडली. फिर्यादी यांनी शनिवारी फिर्याद दिल्याने…

Moshi : टोलनाक्यावर सायंकाळी वाहतूक कोंडी नित्याचीच!

पुणे नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगाएमपीसी न्यूज - पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दररोज सायंकाळी पाच ते आठ या दरम्यान मोशी टोलनाक्याच्या भागात वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. मोशी टोल नाक्यावर धीम्या गतीने…