Browsing Tag

पुणे न्यूज

Sanjay Raut: बाळासाहेबांना त्रास दिला तेच आता त्यांच्या क्लिप दाखवतायत- राऊत

एमपीसी न्यूज - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाची एक क्लिप राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर करून शिवसेनेला जुन्या भूमिकेची आठवण करून दिली होती.. त्यालाच आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार…

Pune News: ‘वर्दीतील देवदूत’ समीर बागसिराज यांचा गृहमंत्र्यांनी केला विशेष सन्मान

एमपीसी न्यूज - पुणे- मुंबई महामार्गावरील वारजे पुलानजीक अपघातग्रस्त चारचाकीतून जखमी झालेल्या आठ वर्षीय मुलीला तातडीने रुग्णालयात नेणारे वाहतूक पोलीस कर्मचारी समीर बागसिराज यांचे सर्व स्तरातून कौतुक झाले. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांनी…

Pune News: अंत्यविधीच्या वेळी भीषण दुर्घटना; डिझेलचा भडका उडून 11 जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - पुण्यात एका मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना आज (शनिवारी) भीषण दुर्घटना घडली. मृतदेहावर डिझेल टाकत असताना अचानक भडका उडाल्याने अकरा जण गंभीररीत्या भाजले. पुण्यातील कैलास स्मशानभूमीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्घटना…

Pune News: कंत्राटदारांच्या अचानक संपामुळे PMPML च्या सुमारे 650 बस बंद, प्रवाशांचे हाल

एमपीसी न्यूज - पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या खासगी ठेकेदारांनी आज (शुक्रवार) सकाळपासून अचानक बस वाहतूक  थांबवली. त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे 650 बसची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक खोळंबली असून…

Pune News: राष्ट्रवादीच्या वतीने 25 एप्रिल रोजी नऱ्हे येथे रोजगार मेळावा

एमपीसी न्यूज - दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना संसर्गमुळे जनजीवन विस्कळित झाले असताना अनेकांचे उद्योग- व्यवसाय, नोकरी बंद झाले आहेत. जीवनमान पूर्वपदावर येत असले तरी अनेक तरुण - तरुणी अजूनही बेरोजगार आहे. यामुळेच राष्ट्रवादी काँगेस…

Pune News: गुणरत्न सदावर्ते विरोधात पुण्यात आणखी एक तक्रार दाखल, अडचणी वाढण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासमोरील अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या सदावर्ते यांना मुंबई सातारा आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदावर्ते यांच्याविरोधात पुण्यातही एक…

Pune News: धम्म प्रचार रॅली काढून साजरी केली आंबेडकर जयंती

एमपीसी न्यूज - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. पुण्यात सुद्धा अगदी मोठ्या उत्साहात भीम जयंती साजरी करण्यात आली. धम्म प्रचार रॅली काढून सर्व भीम सैनिकांनी यंदाची भीम जयंती साजरी…

Pune News: राज ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर, ‘या’ हनुमान मंदिरात करणार महाआरती

एमपीसी न्यूज - मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत. मागील काही दिवसांपासूनची राज ठाकरे यांची भूमिका पाहता त्यांचा हा पुणे दौरा महत्त्वाचा मानला जातोय. पुणे मनसेनेही राज ठाकरे यांच्या पुढे दौर्‍याची जय्यत तयारी सुरू केली.…

Pune News: रतन टाटांनी विचारलं, हे हॉस्पिटल फक्त हिंदूंसाठीच का? गडकरी म्हणाले..

एमपीसी न्यूज - 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा फक्त हिंदूंसाठी नाही, मुळात संघात असा विचार कधीच शिकवला जात नाही, असं मला खुद्द रतन टाटांना समजावून सांगावं लागलं होतं', अशी आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात बोलताना सांगितली. हे…

Pune News: ‘प्ले बॉय’ होण्याचे स्वप्न दाखवत तरुणाला लावला 17 लाख रुपयांना चुना

एमपीसी न्यूज - प्ले बॉय होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाला सायबर भामट्यांनी 17 लाख 38 हजार रुपयांना फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेले पैसे या तरुणाने भामट्यांना दिले होते.दत्तवाडी पोलिस ठाण्यात…