BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पुणे पाऊस

Pune : मान्सून परतीच्या प्रवासाला लागला !

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रासह संपूर्ण देशात यंदाच्या मोसमामध्ये हाहाकार माजविणाऱ्या मान्सूनने अखेर परतीचा प्रवास सुरु केला आहे. मान्सूनने रविवारी राज्याच्या उत्तर भागातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे अशी माहिती ने दिली आहे. दरम्यान,…

Pune : पुण्यात नाही पाण्यात राहतो म्हणून सांगा – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - केवळ अर्धा तास पुण्यात पाऊस झाल्याने शहराचा विचका झाला. पुण्यात राहतो म्हणून सांगू नका, पाण्यात राहतो म्हणून सांगा, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संताप व्यक्त केला.सरकारला जाब विचारण्याची माझ्यात आग आहे.…

Pune : पुण्याला पुन्हा पावासाने झोडपले; नागरिक तासनतास अडकले वाहतूक कोंडीत

एमपीसी न्यूज - रस्त्यांवर साचलेले पाणी, त्यामुळे वर आलेली खळी, बंद पडलेले सिग्नल, 'पीएमपीएमएल'चा रांगेत असलेल्या बसेस, वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस नसल्याने दुचाकी धारकांनी अक्षरशः फुटपाथवरून गाड्या पाठविल्या. तरीही या पुणेकरांना घरी…

Pune : ग्राहक पेठ समोर ‘पीएमपीएमएल’ बस वर झाड कोसळलं; बस चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुण्यात आज सायंकाळी जोरदार पाऊस झाला. शहरात विविध ठिकाणी झाडे कोसळण्याचा घटना घडल्या. टिळक रस्त्यावरील ग्राहक पेठ समोरून जात असलेल्या 'पीएमपीएमएल' बस वर झाड कोसळल्याने बस चालकाचा मृत्यू झाला.विजय निवंगुणे (वय अंदाजे 40)…

Nigdi: प्राधिकरणातील नियोजित मिसळ महोत्सव पावसामुळे लांबणीवर

एमपीसी न्यूज - खास दिवाळीनिमित्त येत्या 11 ते 13 ऑक्टोबर रोजी प्राधिकरण येथील नियोजित महापौर बंगला मैदानावर आयोजित करण्यात आलेला सवाई मसाले प्रस्तुत 'मिसळ महोत्सव' आणि 'भव्य शॉपिंग फेस्टिवल' अवकाळी पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आला आहे, अशी…

Pune : पावसामुळे राज ठाकरे यांची सभा रद्द

एमपीसी न्यूज - पुण्यातील नातूबाग येथील सरस्वती मंदिराच्या मैदानावर आयोजित राज ठाकरे यांची सभा अखेर पावसामुळे रद्द करण्यात आली आहे. राज ठाकरे हे उद्या कसबा गणपतीच्या दर्शनासाठी व आरतीसाठी सकाळी दहा वाजता उपस्थित राहणार असल्याची माहिती…

Chinchwad : नाल्यावरील अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी कंपनीत; लाखो रुपयांचे नुकसान

एमपीसी न्यूज - कंपनीसमोरून वाहणा-या नाल्यावर अतिक्रमण झाले. यामुळे नाला बुजला गेला. आज (शुक्रवारी) झालेल्या पावसाचे पाणी वाहण्यासाठी नाला नसल्याने थेट आसपासच्या कंपन्यांमध्ये शिरले. हा प्रकार चिंचवड एमआयडीसीमध्ये घडला.रंगनाथ गोडगे यांची…

Pune : पुणे शहरात पाऊस

एमपीसी न्यूज- पुणे शहरात आलेल्या पूर परिस्थितीच्या संकटानंतर नागरिक स्वतःला सावरत असतानाच आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा पुणेकर धास्तावले आहेत.पुण्यात मागील…

Pune : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. त्यासाठी चार लोकांचे पथक तयार करण्यात आले असून 50 कुटुंबामागे एक पथक याप्रमाणे पथके असतील.पुणे शहर व…

Pune : अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून गेलेल्या आणखी चार जणांचे मृतदेह सापडले

एमपीसी न्यूज - पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेकांचे संसार वाहून गेले. तर 14 जणांचा या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. त्यात आज आणखी चार जणांचे मृतदेह सापडल्याने आता मृतांचा आकडा 16 वर गेला आहे. …