Browsing Tag

पुणे पोलीस

Pune: ‘होम क्वारंटाईन’च्या सल्ल्याचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचा पोलिसांचा इशारा

एमपीसी न्यूज - परदेशातून आलेल्या व होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आलेल्या नागरिकांनी त्याचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. त्यासाठी 136 पोलीस पथके तयार करण्यात आली असून विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली…

Kalewadi : पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त; एकजण अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.गणेश मारूती माळी (वय 26, रा. महादेव मंदीराजवळ, जुनी सांगवी), असे…

Pune : सराईत गुन्हेगारांकडून 6 गावठी पिस्टल व 12 काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - पोलीस अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगारांना सापळा रचून अटक करीत त्यांच्याकडून 6 गावठी पिस्टल व 12 काडतुसे जप्त करण्यात आली. युनिट चारच्या पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय 33, रा सोमवार पेठ,…

Pune : दोन सराईत वाहन चोरांना अटक; 20 गाड्या जप्त

एमपीसी न्यूज - पुणे शहर परिसरात वाहन चोरी करणा-या दोन सराईत चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केल्या आहेत. त्यांच्याकडून 20 गाड्या जप्त करण्यात आल्या. यापैकी एक आरोपी लग्नासाठी आपल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी वाहने चोरी करीत असे, अशी…

Pune : कार अंगावर आल्याचा जाब विचारल्याने तरुणाच्या डोळ्यांवर वार

एमपीसी न्यूज - कार अंगावर आल्याचा जाब विचारल्याने तिघांनी तीक्ष्ण हत्याराने तरुणाच्या अंगावर, पाठीवर आणि डोळ्यावर वार केले. वार करून आरोपी पसार झाल्यानंतर पोलिसांनी 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.   सतिश वानखेडे, असे फिर्यादी…

Pune : मोक्कातील 6 वर्षांपासून फरार आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज - विविध गुन्ह्यांसाठी मोक्का दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. करण मुरलीधर चोरघे (रा. वय,30 रा. वांगणी, वेल्हा, पुणे), असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.फरार आरोपींचा शोध घेत…

Pune : जबरदस्तीने हिसका मारून मोबाईल चोरी प्रकरणी युवकाला अटक

एमपीसी न्यूज - जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेणा-या चोरट्याला युनिट एकच्या पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.रमेश परमार (वय 20, हडपसर पुणे), असे या आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या…

Pune : फॉरेक्स एजंटकडून अमेरिकन डॉलरची जबरी चोरी करणा-या आरोपीला हैदराबाद येथून अटक

एमपीसी न्यूज – फॉरेक्स कार्यालयाला फोन करून अमेरिकन डॉलरची मागणी करून आलेल्या एजंटकडून जबरदस्तीने अमेरिकन डॉलरची चोरी करणा-या आरोपीला हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.राहुल किरण…

Pune : …अन पोलीस, अधिकाऱ्यांनी सोडला मोकळा श्वास

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पोलीस, अधिकारी यांनी जोरदार बंदोबस्त केला होता. त्यांच्या सुक्ष्म नियोजनामुळे ही सभा शांततेत पार पडली.मोदी यांची सभा झाल्यानंतरही अधिकाऱ्यांची बैठक सुरूच होती. यातील काही अधिकारी…

Pune : भानुप्रताप बर्गे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज - शहराच्या सुरक्षिततेसाठी योगदान देत उल्लेखनीय कामगिरी करणा-या पोलीस, वाहतूक, अग्निशमन आणि सिक्युरिटी प्रोफेशनल्स क्षेत्रात काम करणा-यांचा सत्कार आज पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्सच्या वतीने करण्यात आला. यावेळी पुणे पोलीस दलातील…