Browsing Tag

पुणे भाजप

Pune : समान पाणीपुरवठा पाठोपाठ आता ‘एचसीएमटीआर’च्या ही निविदा रद्द

एमपीसी न्यूज - समान पाणीपुरवठा योजना पाठोपाठ आता 'एचसीएमटीआर' प्रकल्पाच्याही निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. हा पुणे महापालिकेतील भाजपच्या कारभाराला मोठा धक्का मानला जात आहे.समान पाणीपुरवठा योजनेच्या निविदा या सुमारे तीन हजार कोटी…

Pune : शहरात भाजपचे चार गट ; महापालिका पदाधिकारी बदलताना कोणाची भूमिका ठरणार महत्वपूर्ण ?

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आता भाजपचे चार गट निर्माण झाले आहेत. खासदार गिरीश बापट यांचा 1 गट, राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांचा दुसरा गट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा तिसरा गट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चौथा गट पुणे शहरात…

Pune : शहरातील खड्डे, कचरा, पुरेसे पाणी न मिळाल्याने भाजप उमेदवारांचा पराभव

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, कचरा, धरणांत 97 टक्के पाणीसाठा असतानाही दोन वेळ पुणेकरांना चांगला पाणीसाठा न देणाऱ्या पुणे महापालिकेच्या प्रशासनामुळे भाजप उमेदवारांना वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघांत पराभव…

Pune : देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये जावेच लगेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा

एमपीसी न्यूज - देशाला लुटणाऱ्यांना जेलमध्ये जावेच लगेल. गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांची पै पै वसूल केल्याशिवाय आपला सेवक स्वस्थ बसणार नाही, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँगेस - राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. मागील 5 वर्षांत…

Pune : 14 लाखांची लोकसंख्या 70 लाख कधी झाली, कळलेच नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पुण्याची एकेकाळी 14 लाख लोकसंख्या होती, ती 70 लाख कधी झाली कळलेच नाही. आजपर्यंत कोणत्याही सरकारने मराठा आरक्षण दिले नाही. दिले ते कोर्टात टिकले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोर्टात टिकणारे मराठा आरक्षण दिले.…

Pune : खासदार संजय काकडे यांचा सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारात सक्रीय सहभाग

एमपीसी न्यूज -  शिवाजीनगर मतदार संघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोचण्यासाठी कार्यकर्त्यांबरोबरच संपूर्ण प्रचारयंत्रणेमध्ये सध्या खासदार संजय काकडे यांचा सक्रीय सहभाग आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे शिवाजीनगर मतदारसंघातील…

Pune : भाजपचा जाहीरनामा ‘2014 ची’च पुनरावृत्ती -सुश्मिता देव

एमपीसी न्यूज - भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत प्रसिध्द करण्यात आलेला जाहीरनामा हा '2014 ची'च पुनरावृत्ती असल्याची टीका अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी केली.काँग्रेस भवन…

Pune : काँग्रेसचे माजी उपमहापौर व नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमधील आजी-माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश…