Browsing Tag

पुणे महापालिका आयुक्त

Pune : राहण्याकरिता उत्तम दर्जाचे शहर, सर्वेक्षणात नागरी सहभाग महत्वाचा – शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज - नागरिकांना रहाण्यासाठी उत्तम दर्जाची शहरे निर्माण व्हावीत, यादृष्टीने कोणत्या शहरांची राहण्यासाठी योग्यता अधिक आहे, याबाबत केंद्र सरकारकडून ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानुसार भारतातील विविध शहरे स्पर्धात्मक व…

Pune : शहरांतर्गत वाहतुकीला येणार गती; महापौर आणि पोलीस आयुक्तांची सर्वंकष चर्चा

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत होऊन गती मिळावी, यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर सर्वंकष चर्चा झाली. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून झालेल्या या बैठकीस पोलीस आयुक्तांसह वाहतूक आणि परिवहन विभागाचे अधिकारी,…

Pune : 72 तासांत बजेट मांडले – शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर 72 तासांत बजेट मांडल्याचे शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सामान्य पुणेकरांचा बजेटमध्ये विचार करण्यात आला आहे. विधानसभेच्या धर्तीवर महापालिकेत…

Pune : साखर आयुक्त झालो तरी, चहात घेण्यापुरतीच साखर कळते – सौरभ राव

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत दोन वर्षे आयुक्त असताना खूप काही शिकायला मिळाले. पुणे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. या अनुभवाच्या जोरावर मी आता कुठेही काम करू शकतो. साखर आयुक्त झालो तरी, चहात घेण्यापूरतीच साखर कळत असल्याची स्पष्ट कबुली…

Pune : खराडीत रखडलेल्या कामांची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

एमपीसी न्यूज - खराडीत रखडलेली मुख्य रस्त्याची कामे, त्यांना जोडणारे उपमार्ग, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जलतरण तलावाचे अर्धवट राहिलेले काम, मगरपट्टा व खराडीमधील जोडणाऱ्या मार्गाचा प्रलंबित प्रश्न व नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, याची पाहणी…

Pune : कंत्राटी वकिलांची नेमणूक बेकायदा – विवेक वेलणकर

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेची बाजू विविध न्यायालयांत लढविण्यासाठी विधी विभागाकडून वकिलांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात येते. या वकिलांच्या नेमणुकीला विधी विभागाने आयुक्तांच्या मान्यतेने मुदवाढ घेतली आहे. ही बेकायदा असून शासनाच्या…

Bhosari : अनधिकृत बांधकामे अधिकृत झाल्याचा 66 हजार मिळकतधारकांना फायदा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना 2008 पासून शास्तीकर लागू झाला. त्याची अंमलबजवाणी महापालिकेने सन 2012 पासून सुरु केली. सुमारे 70 हजारहून अधिक मालमत्तांना शास्तीकर लागू झाला आहे. आमदार महेश लांडगे यांनी…

Pune : पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी; काँग्रेसची महापालिका आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज - पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, जीवनावश्‍यक वस्तू तातडीने उपलब्ध करून द्याव्यात आणि अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर अधिकची यंत्रणा नियुक्त करावी, अशी मागणी गुरूवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे लेखी…

Pune : जायका प्रकल्पाबाबत महापालिका हिताविरोधात अभिप्राय देणा-यांवर कठोर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज - जायका प्रकल्पांतर्गत असलेल्या निविदांसंबंधी सल्लागाराने महापालिकेच्या हिताच्या विरोधात अभिप्राय दिला आहे. तसेच याप्रकरणी आयुक्तांवर राजकीय दबाव आणण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केला असून या…

Pune : आचारसंहितेपूर्वी सर्व कामे सुरू करण्याचे आयुक्तांचे आदेश 

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जानेवारी 2019 च्या अखेरीस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व विभाग प्रमुख तसेच क्षेत्रीय कार्यालयांनी त्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करावीत, तसेच प्रत्यक्षात कामे सुरू करावीत त्यामुळे…