BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पुणे महापालिका

Pune : साखर आयुक्त झालो तरी, चहात घेण्यापुरतीच साखर कळते – सौरभ राव

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत दोन वर्षे आयुक्त असताना खूप काही शिकायला मिळाले. पुणे जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. या अनुभवाच्या जोरावर मी आता कुठेही काम करू शकतो. साखर आयुक्त झालो तरी, चहात घेण्यापूरतीच साखर कळत असल्याची स्पष्ट कबुली…

Pune : जाता जाता सौरभ राव यांनी दिला दोन अधिकाऱ्यांना झटका

एमपीसी न्यूज - वर्षानुवर्षे एकाच खात्याचा पदभार पाहणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची बदली करून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या अधिकाऱ्यांना जाता जाता जोरदार झटका दिला. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत…

Pune : डॉ. दळवी हॉस्पिटलचा ‘कायाकल्प आरोग्य घटकात’ राज्यात प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज - स्वच्छ भारत अभियान अंतर्गत असलेल्या 'कायाकल्प' या आरोग्य घटकात पुणे महापालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी हॉस्पिटलला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. 15 लाख रुपये पारितोषिक मिळाले आहे. त्याबद्दल हॉस्पिटलमधील सर्व स्टाफचे भाजपचे…

Pune : 20 कोटी 62 लाख रुपये वर्गीकरणाचा प्रस्ताव भाजपने बहुमताच्या जोरावर केला मंजूर

एमपीसी न्यूज - २० कोटी ६२ लाख रूपयांच्या वर्गीकरणाच्या प्रशासनाच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली़ कोट्यावधी रूपयांचा वर्गीकरणाचा हा प्रस्ताव केवळ बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठीच आणला गेल्याचा आरोप शिवसेना नगरसेवकांनी…

Pune : इनामेमळा येथील २६४ सदनिका भाडेकराराने देण्यास मान्यता

एमपीसी न्यूज - घोरपडे पेठ इनामेमळा येथील ट्रान्झिट कॅम्पमधील २६४ सदनिका एसआरए स्किम करिता, टारगेट इन्फ्रा डेव्हलपर्स यांना ३ वर्षे मुदतीकरिता भाडे कराराने देण्यासही सोमवारी सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.खेळासाठी आरक्षित मैदानाच्या…

Pune : महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांची सुरक्षा वाऱ्यावर

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणी पुरवणा-या महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. या टाक्यांत कोणी विष टाकले तरी माहिती होणार नाही, असे सांगत पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.पतंग खेळत असताना…

Pune : महापालिकेच्या विकासकामांत पोलिसांच्या एनओसीचा अडथळा नको – महापौरांचे आदेश

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या विकासकामांत पोलिसांच्या एनओसीचा अडथळा नको, असे स्पष्ट आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले. सोमवारी सर्वसाधारण सभेत आयोजित महापालिका आयुक्त सौरभ राव यांना या आदेशाची अंमलबजावणी करीत परिपत्रक काढण्यासही…

Pune : शिवणे – उत्तमनगर भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी

एमपीसी न्यूज - शिवणे - उत्तमनगर भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सोमवारी पुणे महापालिकेमार्फत 98 लाख 50 हजार रुपये इतक्या किमतीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.जिजाई गार्डन ते शिंदे पूल…

Pimpri : महापालिका आयुक्तांची लवकरच बदली?, रुबल अग्रवाल यांची वर्णी लागण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रवक्ते, दलाल, घरगडी, भाजपधार्जिणे विरोधकांच्या या 'शेलक्या' विशेषणांमुळे आणि थेट भ्रष्टाचारात सहभागाचे आरोप झालेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची लवकरच बदली होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारने दोन…

Pune : महापालिका आयुक्तांसह सर्व अधिकारी स्वच्छतेच्या मैदानात

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका आयुक्त सौरव राव यांनी रात्री स्वच्छ सर्वेक्षणची पाहाणी केली. या दरम्यान त्यांनी गोटीराम भैय्या चौकात अस्वच्छता करणाऱ्या पानधारकाला झाडू घेऊन स्वच्छता करायला लावली. मकर संक्रांतीला (दि.15) रात्री आयुक्तांनी…