Browsing Tag

पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग

Lonavala : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक थंडावली; जनता कर्फ्यूचा परिणाम

एमपीसी न्यूज - जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने एरवी वाहनांच्या वर्दळीने गजबजलेल्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज (रविवारी) सकाळपासून शुकशुकाट पहायला मिळाला.कोरोना या साथीच्या आजाराने…

Khopoli : द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघातात एक जण ठार

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनर व इनोव्हा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खोपोली हद्दीमध्ये किमी 39 जवळ झाला.मारुती…

Lonavala : द्रुतगती मार्गावर बोरघाटात टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बोर घाटातील मारुती मंदिरासमोर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक टँकर तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यामध्येच उलटला. सकाळीच झालेल्या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठय़ा…

Lonavala : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर तवेरा गाडीला अपघात ; एक ठार 6 जण जखमी

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर बऊर गावच्या हद्दीत किलोमीटर 77 जवळ तवेरा गाडीला अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास झाला. जखमीवर खासगी…

Lonavala : द्रुतगती मार्गावर आजपासून वेगमर्यादा ताशी 100 कि मी

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांचा वेग कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. सध्या ताशी120 किमी ची वेगमर्यादा असून आता ही वेगमर्यादा रविवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून ताशी 100 किमी अशी…

Kamshet : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात मतदानासाठी निघालेल्या तिघांचा मृत्यू; 16 जण…

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ नादुरुस्त ट्रकला बसची मागून जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात बसमधील 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 16 प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडला. बस…

Kamshet : द्रुतगती मार्गावर कुरिअर घेऊन जाणाऱ्या ट्रकने घेतला पेट

एमपीसी न्यूज- पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगदयाच्या पुढे कुरिअर घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत…