Browsing Tag

पुणे मेट्रो

PM Modi Pune Live : पुणे मेट्रोसह विविध विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Pune Live) यांच्या हस्ते झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत…

Pune Metro : पुणे मेट्रो कार्यालयांचे सिव्हिल कोर्ट स्थानक परिसरात स्थलांतर

एमपीसी न्यूज - नागरिकांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोचे घोले रस्ता येथील संचालक कार्यालय आणि कोरेगाव पार्क येथील कॉर्पोरेट कार्यालय सिव्हिल कोर्ट मेट्रो (Pune Metro) स्थानकाच्या परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहे.Pune : अजित पवार…

Pune Metro : पुणे मेट्रो लवकरच आरटीओ कार्यालय आणि पुणे रेल्वे स्टेशनसह महत्त्वाची ठिकाणे जोडणार

एमपीसी न्यूज :  पुणे मेट्रोचे लवकरच फुगेवाडी स्टेशन-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशन आणि गरवारे कॉलेज स्टेशन-सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशन-रुबी हॉल स्टेशन (Pune Metro) हे मार्ग प्रवाशांसाठी खुले करण्यात येणार आहेत. महामेट्रोचे…

Pune Metro : पुणे मेट्रो सेवा आता वनाज ते रुबी हॉलपर्यंत, महामेट्रोचं नियोजन

एमपीसी न्यूज : : गेल्या वर्षभरात नव्या कोणत्याही स्टेशनची भर घालण्यात अपयशी ठरल्याने आता शिवाजीनगर न्यायालयाऐवजी (सिव्हिल कोर्ट) आणखी तीन स्टेशन (Pune Metro) जोडून वनाझ ते रुबी हॉल दरम्यान सेवा सुरू करण्याची चाचपणी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे…

Pune News : विद्यापीठ चौकात मेट्रोच्या कामासाठी वाहतुकीत करणार बदल

एमपीसी न्यूज : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक मेट्रोकडून उड्डाणपुलाच्या कामाचे लवकरच नियोजन असून, मेट्रोकडून अतिरिक्त बॅरिकेडिंग केले जाणार आहे. (Pune News) त्यामुळे या चौकात वाहतूक कोंडी होऊ नये; म्हणून वाहतूक पोलिसांनी विद्यापीठ चौक…

Pune News : पुणे शहरातील 2000 कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटर अशा 2 हजार कोटींच्या प्रस्तावांना (Pune News) मान्यता देण्यात आली असून पुढील तीन वर्षात या कामांसाठी शासनाचा…

Pune News : संगमवाडी रेल्वे क्रॉसिंग येथे स्टील गर्डर बसविण्याचे काम पूर्ण

 एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोच्या रामवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक या मार्गावरील एक महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. या मार्गिकेवरील संगमवाडी रेल्वे क्रोसिंग (Pune News) येथील स्टील गर्डर बसविणेचे अत्यंत महत्वपूर्ण आणि आव्हानात्मक असे काम…

Pune News : पुणे मेट्रो” चे नाव वापरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या कामगार पुतळा परिसरात असलेल्या जागेवर मेट्रोचा प्रकल्प होणार असल्याचे खोटे सांगुन गुंतवणुकीच्या (Pune News) आमिषाने दोघांनी व्यावसायिकासह नातेवाईकांची तब्बल 1 कोटी 21 लाखांची फसवणूक केली आहे.…

Pune Metro : भुयारी मार्गातून मेट्रो धावली सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापर्यंत

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका मेट्रो स्थानक ते स्वारगेट या 11.4 किमीच्या मार्गामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा 6 किमीचा मार्ग भुयारी आहे. या भूमिगत मार्गाच्या भुयाराचे काम 4 जून 2022 रोजी टनेल बोअरिंग मशीनच्या…

Metro News: मेट्रोचे ई-तिकीट आता काढा व्हॉट्सअॅपवर

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रोचे काम शहरामध्ये प्रगतीपथावर आहे. मेट्रो लवकरच नवीन मार्ग प्रवासासाठी सुरु करणार असल्याने मेट्रोने प्रवाश्यांच्या सोयीसाठी तिकीट व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून दिले आहे.प्रत्येक नागरिक व्हॉट्सअॅपचा मोठ्याप्रमाणावर…