Browsing Tag

पुणे शहर पोलीस

Pune News : पुणे पोलिस शिपाई चालक पदाच्या पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा रविवारी

एमपीसी न्यूज - पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या (Pune News) पोलीस शिपाई चालक पदाच्या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी पुणे पोलिसांच्या www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना  रविवारी (दि.26) सकाळी…

Pune News : वर्ल्ड डे ऑफ रिमेंबरन्स फॉर ट्रॅफिक विक्टिम द्वारे अपघातातील मृतांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी वर्ल्ड डे ऑफ रिमेंबरन्स फॉर ट्रॅफिक विक्टिम हा दिवस पाळला जातो.(Pune News)प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे जिल्हा रस्ता सुरक्षा समिती ,पुणे शहर पोलीस ,वाहतुक…

Pune : रेकॉर्डवरील दोन फरार आरोपींना अटक

एमपीसी न्यूज - पुणे शहर पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन फरार आरोपींना शिवाजीनगर व मंगळवार पेठ येथून सापळा रचून अटक करण्यात आली. युनिट एकच्या पोलिसांनी ही कारवाई केली.