Browsing Tag

पुणे शहर

Pune : संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी पाणी नाही; शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज - पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे जलशुद्धीकरण केंद्रांचे, नवीन होळकर पंपिंग विषयक कामे करण्यात येणार असल्याने संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी (दि. 6 फेब्रुवारी) पाणी येणार नाही. तर, शुक्रवारी (दि. 7 फेब्रुवारी) सकाळी आणि कमी…

Pune : भाजपचा शहराध्यक्ष जाहीर, राष्ट्रवादीचा कधी होणार?

एमपीसी न्यूज - भाजपने आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन तातडीने माजी आमदार जगदीश मुळीक यांची पुणे शहर अध्यक्ष म्हणून निवड जाहीर केली आहे. या निवडीपूर्वी राष्ट्रवादीचा अध्यक्ष जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत होते. पण, अद्यापही या…

Bhosari : सुरेश साठे यांची एस के आर्ट्स प्रोडक्शनच्या पुणे शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती

एमपीसी न्यूज- एस के आर्ट्स प्रोडक्शनचा वर्धापन दिन बुधवारी, 1 जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे एस के आर्ट्सचे सर्व पदाधिकारी बदलण्यात आले. यामध्ये सुरेश साठे यांची एस के आर्ट्स प्रोडक्शनच्या पुणे शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती…

Pimpri: अखेर पुणे मेट्रो रुळावर ! मेट्रोचे डबे रुळावर बसविण्यास सुरुवात (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील काम वेगात सुरु आहे. मेट्रोचे डबे मोठ्या अवजड क्रेनच्या सहाय्याने रुळावर बसविण्याच्या कामाला आज (सोमवार) पासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे मेट्रो रुळावर येत असून काम लवकर पूर्ण करण्याचे…

Pune : गरवारे कॉलेजसमोरील क्लासिक फर्निचरला आग

एमपीसी न्यूज - गरवारे कॉलेजसमोरील क्लासिक फर्निचरला आज आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमक दल पोहचले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.अधिक माहिती थोड्याच वेळात..

Pune: अजित पवार मंत्रिमंडळात असणार -मुख्यमंत्री; पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पवार यांच्याकडे देणार

एमपीसी न्यूज - उद्याच्या आपल्या मंत्रिमंडळात अजित पवार सहकारी असतील, असे सांगून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित असल्याचे संकेत दिले. तसेच पवार यांच्याकडेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाणार असल्याचे स्पष्ट समजले…

Pune : मिर्झा गालिब हे काळाच्या पुढचे शायर !- डॉ.सईद तकी अबिदी

एमपीसी न्यूज- गालिब प्रतिभावान शायर होते, पण, त्यांच्या प्रतिभेचे चीज झाले नाही. अजूनही त्यांचे शेकडो शेरमधील भावना आपण समजून घेण्यास अपुरे पडतो. त्यांच्या शायरीवर अजून संशोधन व्हायला हवे अशी भावना आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉ.सईद तकी अबिदी…

Pune : नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधात मोर्चा

एमपीसी न्यूज - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यात हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.'एनआरसी, सीएए' विरोधात देशातील विविध…

Pune : राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; आजपासून संवाद शिबिर

एमपीसी न्यूज- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. आज, शुक्रवार व शनिवार दोन दिवस संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात पक्ष बांधणीसह इतर विषयावर राज ठाकरे कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत.आज…

Talegaon Dabhade : लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा पातळीवर पुसाणे शाळा प्रथम

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०१९-२० अंतर्गत म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रिडानगरी येथे झालेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम…