Browsing Tag

पुणे

Pune : महावीर फूड बँकेकडून विशेष मुलांना मिठाई!

एमपीसी न्यूज - सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. सामान्यांप्रमाणे विशेष मुलांनाही दिवाळी आनंदाने साजरी करता यावी, यासाठी महावीर फूड बँकेच्या वतीने टिंगरेनगर येथील सी. आर. रंगनाथन कर्णबधिर विद्यालयातील विशेष मुलांना खाऊ व मिठाईचे वाटप…

Pune : शिवसेना 10, तर भाजपच्या 5 रुपयांच्या थाळीची खिल्ली

एमपीसी न्यूज - शिवसेनेच्या 10 तर, भाजपच्या 5 रुपयांच्या थाळीची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज खिल्ली उडवली. मी 10 रुपयांत पाण्याची बाटली देणार नसल्याचा टोलाही त्यांनी यावेळी हाणला. मी जे बोलतो ते करतो. जे माझ्याकडून होणार नाही, ते मी…

Pune : संभाजी पूल दुचाकीस्वारांसाठी कायमस्वरूपी खुला

एमपीसी न्यूज- पुणेकरांसाठी आनंदाची बाब म्हणजे संभाजी पूल म्हणजेच लकडी पूल काल, बुधवारपासून दुचाकीस्वारांसाठी कायमस्वरूपी खुला करण्यात आला. याबाबतचा निर्णय पुणे शहर वाहतूक विभागाने घेतला आहे.१९९४ पासून संभाजी पूल दुचाकीस्वारांसाठी सकाळी…

Pune : पुण्यात नाही पाण्यात राहतो म्हणून सांगा – राज ठाकरे

एमपीसी न्यूज - केवळ अर्धा तास पुण्यात पाऊस झाल्याने शहराचा विचका झाला. पुण्यात राहतो म्हणून सांगू नका, पाण्यात राहतो म्हणून सांगा, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संताप व्यक्त केला.सरकारला जाब विचारण्याची माझ्यात आग आहे.…

Wakad: ‘पाणी नाही, मतदान नाही’, गृहनिर्माण सोसाट्यांमधील नागरिकांचा पवित्रा

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या समस्येला सामोरे जाणा-या वाकड परिसरातील गृहनिर्माण सोसाट्यांमधील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'पाणी नाही, मतदान नाही' हे अभियान सुरु केले आहे. यामध्ये वाकडमधील सुमारे तीन हजार…

Pune : टाटा मोटर्समध्ये खंडेनवमीची पारंपारिक पूजा साजरी

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स लि. पुणे येथील पिंपरी-चिंचवड व चिखली येथील कारखान्यांमध्ये खंडेनवमीची पूजा उत्साहात साजरी करण्यात आली. व्यवस्थापनाच्या वतीने व टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांनी या प्रसंगी कारखान्यातील सर्व कामगारांना,…

Pimpri : संस्कार प्रतिष्ठान आणि नेहरू युवा केंद्र यांच्या वतीने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठान आणि नेहरू युवा केंद्र पुणे यांच्या वतीने आज दळवीनगर परिसरातील समर्थ कॉलनी तसेच बगीचा, मंदिर परिसर, भाजीवाले, परिसरातील बिल्डिंगमधील नागरिकांना घरोघरी जाऊन मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच या…

Pune : एसएनबीपी अकॅडमी, नवाल टाटा अकॅडमीचा विजय

एमपीसी न्यूज - यजमान एसएनबीपी ऍकॅडमी आणि नवाल टाटा हॉकी अकादमी यांनी सहज विजयासह 19 वर्षांखालील चौथ्या एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेत आपली मोहिम सुरू केली.म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा सुकंलात सुरू झालेल्या या…

Pune : काँग्रेसकडून भोरमध्ये संग्राम थोपटे तर पुरंदरमध्ये संजय जगताप यांना उमेदवारी

एमपीसी न्यूज - विधानसभा 2019 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यांना भोर मतदारसंघातून तर पुरंदरमध्ये संजय जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संग्राम थोपटे हे भोरचे विद्यमान आमदार असून ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी…

Pune : पुणे कॅन्टोन्मेंटमधून काँग्रेसकडून रमेश बागवे यांना उमेदवारी

एमपीसी न्यूज - शिवसेना - भाजपाची युती होणार तेव्हा होणार, त्यापूर्वीच घटस्थापनेच्या दिवशी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसकडूनच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद…