BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पुरस्कार

Pimpri : शिक्षण समितीला शिक्षक दिनाची आठवण झाली, उद्या शिक्षक, शाळा पुरस्काराचे वितरण

एमपीसी न्यूज - शिक्षण दिनाला आठवडा उलटून गेल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण समितीला गुणवंत शिक्षक व शाळांचा गौरव करण्यास मुहूर्त लाभला आहे. उद्या (गुरुवारी) चिंचवड येथे पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी एकूण 31 शिक्षकांना व 4 शाळांना पुरस्कार…

Nigdi : निगडी येथे मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण समारंभ

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त व स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बन्सल…

Pimpri : वंचितांच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळावा – शरद पवार  

एमपीसी  न्यूज -   आजही समाजात वंचित घटकांवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्या प्रवृत्ती बाजूला ठेवण्यासाठी कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे. लक्ष्मण माने यांच्यासारख्या काही व्यक्ती वंचित समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे विविध सामाजिक संस्थांचा सामाजिक सेवा पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पाच सामाजिक संस्थांना सामाजिक सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा आकुर्डी येथे पार पडला.आकुर्डी येथे पार पडलेल्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचे…

Navi Sangvi : संगीता जोगदंड यांना हिरकणी पुरस्कार 

एमपीसी न्यूज -  नवी सांगवी येथील सामाजिक कार्यकर्त्या संगिता जोगदंड यांना जळगाव येथील "सेवक सेवाभावी"संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यासाठी हिरकणी पुरस्कार    देऊन गौरविण्यात आले. जळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे सहकार राज्य मंत्री…

Pimpri: जुन्नर तालुका मित्र मंडळाचे पुरस्कार जाहीर

भोसरीमध्ये साजरा होणार 19 वा वर्धापन दिनएमपीसी न्यूज  - जुन्नर तालुका मित्र मंडळाच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त जुन्नरभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. येत्या 1 नोव्हेंबर रोजी भोसरी येथे पुरस्काराचे वितरण होणार आहे.कै. अंकुशराव…

Pune : वंचिताना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक राजू इनामदार यांचे मत

एमपीसी न्यूज - "सामाजिक काम करताना लोकांच्या मनातल्या गोष्टी आपण जाणून घ्यायला हव्यात. समाजातील दुर्लक्षित घटकांना, वंचितांना सक्षम करणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे महत्वाचे आहे. त्यासाठी आपण सर्वानी पुढाकार…

Pimpri : बाल्मिकी समाज संस्थेच्यावतीने विविध पुरस्कार वितरण

एमपीसी न्यूज - बाल्मिकी समाज संस्थेच्यावतीने विद्यार्थी सत्कार व विविध कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा गौरव खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आला. थेरगाव येथील कैलाश मंगल कार्यालयात हा सत्कार सोहळा आयोजित केला होता.…

Pune : ऑर्बिटल इलेक्ट्रोमेकला प्रतिष्ठेचा गो. स. पारखे इनोव्हेशन पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज : उद्योगजगतात नवनवे प्रयोग करणाऱ्या आणि गरुडझेप घेणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरतर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रतिष्ठेचा मानला…

Kalewadi : सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा स्नेहमेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज - सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा 41वा वार्षिक स्नेहमेळावा काळेवाडी येथील जोतिबा मंगल कार्यालय येथे  उत्साहात पार पडला. नगरसेविका उषा  काळे यांच्या हस्ते या स्नेहमेळाव्याचे  उदघाटन करण्यात आले.   या वेळी मंडळाचे अध्यक्ष…