Browsing Tag

पृथ्वीराज चव्हाण

Nigdi : सीएए आणि सीएबी कायदा रद्द करण्यासाठी ‘‘गांधी शांती यात्रा’’ – यशवंत सिन्हा

एमपीसी न्यूज - नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करावा ही नागरिकांची व सर्व विरोधी पक्षांची मागणी आहे. आर्थिक आघाडीवर मोदी सरकार पूर्णत: अपयशी ठरले आहे. गेली सहा वर्ष जीडीपी दर घसरत चालला आहे. त्यावरील नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नागरिकत्व…

Pune : केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाविरोधात शुक्रवारी काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी आंदोलन करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.अखिल भारतीय काँगेस…

Pimpri : पिंपरी-चिंचवडमधील एक जागा काँग्रेस लढवणार

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पिंपरी-चिंचवड शहरातील एक जागा लढवणार आहे. मात्र, ती जागा कोणती लढवली जाईल हे मात्र गुलदस्त्यात आहे. यावर पक्षश्रेष्ठींचा निर्णय होणार आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी…

Pimpri : अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीबाबत सरकार सपशेल अपयशी – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज - अर्थव्यवस्था आणि रोजगार निर्मितीबाबत सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच देशात सुरू असलेल्या गंभीर वातावरणाबाबत सरकार उपाययोजना करणार का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित…

Pune : शरद पवारांच्या गुगलीवर पृथ्वीराज चव्हाणांचा ‘सेफ शॉट’

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फिरकी गोलंदाज करून चकविले. पवार यांचे राजकीय डावपेच हे फिरकी पेक्षा काही कमी नसतात.त्यावर खेळणे हे त्यांच्या विरोधकांना सहज जमत…

Pune : देवेंद्र फडणवीस आपल्या जबाबदारीपासून अक्षरश: पळ काढत आहेत – पृथ्वीराज चव्हाण 

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणाचा विषय कनिष्ठ सहकाऱ्यांकडे सोपवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या जबाबदारीपासून अक्षरश: पळ काढत आहेत, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. राज्य…

Pune : पुण्याचं नाव बदलून इतिहास बदलू नका ; तुम्हाला इतिहासाची लाज वाटते का ? – चव्हाण 

एमपीसी न्यूज - काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरांच्या नाव बदलण्याच्या सरकारांच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. विकासाच्या अजेंड्यावर सरकार सत्तेवर आलंय. पण आता विकास म्हणून दाखवायला सरकारकडे काहीच नाही त्यामुळे  त्यांनी धार्मिक…

Pune : मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्षभर बाकी असताना पुण्यातील लोकसभेची जागा कॉंग्रेसकडून कोण लढवणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील काही इच्छुकांबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव चर्चेत असून त्यांच्याकडून…

Pimpri : मोदी सरकार जुमलेबाज, विकास दरात महाराष्ट्र पिछाडीवर – पृथ्वीराज चव्हाण 

एमपीसी  न्यूज -   केंद्र सरकारने भारताच्या संरक्षणासाठी राफेल विमान खरेदीचा करार करताना  40 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, हा जागतिकस्तरावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे. तसेच केंद्र व राज्यातील सरकार जुमलेबाज असून…