Browsing Tag

पॉलिश

Dehuroad : दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दागिने घेतले. पॉलिश करण्यासाठी घेतलेले दागिने घेऊन दोन ठग पसार झाले. ही घटना मंगळवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास मामुर्डी येथे घडली.सुभद्रा मारुती राऊत (वय 45, रा.…