Browsing Tag

पोलीस आयुक्तालय

Chinchwad : पोलीस आयुक्तालयाने घेतला आंदोलकांचा धसका

एमपीसी न्यूज - आंदोलक आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ( Chinchwad ) शासकीय इमारतीवरून उड्या मारतात. शासकीय इमारतीवरून आंदोलकांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी उड्या मारण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे शासकीय इमारतींवर जाळी…

Chinchwad : ‘पोलीस आयुक्तालयाचा पाच वर्षाचा मागोवा व वाटचाल’ विषयावर चर्चासत्र

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पाच वर्षाचा मागोवा व वाटचाल या विषयावर पुणे श्रमिक पत्रकार ( Chinchwad) संघाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवारी (दि. 21) सकाळी साडेनऊ वाजता निगडी प्राधिकरण…

Chinchwad : पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा पण…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात दोन पोलीस उपायुक्तांची बदली झाली आहे. त्यामुळे आता पोलीस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ विस्ताराचा मार्ग काहीसा मोकळा झाला आहे. असे असले तरी आयुक्तालयात सध्या काही विभागांना उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची…

Mumbai News: पोलीस आयुक्तालयांमध्ये ‘बड्यां’साठी पायघड्या, सर्वसामान्यांना मात्र हेलपाटे…

एमपीसी न्यूज - राज्यातील विविध शहरांमधील पोलीस आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी बड्या व्यक्ती जातात, तेव्हा त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात, मात्र सर्वसामान्य माणूस आयुक्तालयात जातो, तेव्हा त्याला आयुक्तांना भेटण्याच्या वेळा दाखवून हेलपाटे…

Pune : पोलीस आयुक्तालयातच झालंय अनधिकृत बांधकाम ?

एमपीसी न्यूज- कायद्याचा धाक दाखवून सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करून दंड आकारणारे पोलीसच ज्यावेळी नियमबाह्य कामे करू लागतात त्याला काय म्हणावे ? असाच एक प्रकार पुण्यात चक्क पोलीस आयुक्त कार्यालयातच झाला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 720 पोलीस शिपाई पदांची भरती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदावर 720 जागांची भरती करायची आहे. त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात 3 हजार 450 जागांची भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 23…

Pimpri : प्रलंबित प्रश्न अपूर्ण अवस्थेत, जाहिरातबाजी मात्र जोरात

(गणेश यादव) एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न अपूर्णअवस्थेत असताना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रश्न सोडविल्याची जाहिरातबाजी सत्ताधा-यांनी केली आहे. शहरात सर्वत्र 'आश्वासन अन् प्रश्न निकाली' या…

Pimpri: गणेशोत्सव शांतता बैठकीकडे खासदार, आमदार, उपमहापौर, आयुक्तांनी फिरविली पाठ

एमपीसी न्यूज - यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित पार पडावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज (मंगळवारी) आयोजित केलेल्या बैठकीकडे खासदार, आमदार, उपमहापौर, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त या…

Pimpri: पोलीस आयुक्तलायाच्या इमारतीचे काम महिनाअखेरपर्यंत पुर्ण होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. रंगरंगोटीची कामे सुरु असून नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत इमारतीचे काम पुर्ण होईल. त्यानंतर डिसेंबरच्या  पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Pimpri : तडीपारी संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाच तो सापडला पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - तडीपारीच्या कारवाईची मुदत संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असताना तडीपार आरोपी गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गुरुवारी (दि. 25) भोसरी येथील…