Browsing Tag

पोलीस आयुक्तालय

Talavade : अज्ञात तरुणाच्या खुनाचा गुंता उलगडला; अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराने केला खून

एमपीसी न्यूज - तळवडे भागात अज्ञात तरुणाचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि. 15) सकाळी उघडकीस आली. या खुनाचा गुंता देहूरोड पोलीस आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सोडविला आहे. पत्नीच्या प्रियकराने हा खून केला…

Pimpri: बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी पोलिसांना नाही वेळ!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असताना बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी मात्र पोलिसांना वेळ नाही. वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा करण्यासाठी आज (सोमवारी) महापौर राहुल जाधव यांनी पदाधिकारी आणि…

Wakad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पहिली एमपीडीए कारवाई

एमपीसी न्यूज - वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी मारामारी, दरोडा, दंगा, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करणा-या एका सराईत गुन्हेगारावर वाकड पोलिसांनी घातक कारवाया प्रतिबंध कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली…

Pimpri : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अडचणीत वाढ; आयुक्तांच्या कार्यालयातील आऊटगोइंग बंद

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मनुष्यबळ, संसाधने, इमारत यांसारख्या मूलभूत गोष्टींची कमतरता असून या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आज (गुरुवारी) पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील लँडलाईनचे…

Pimpri : गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांचा रूटमार्च

एमपीसी न्यूज - सध्या सुरु असलेला गणेश उत्सव तीन दिवसात समाप्त होत आहे. त्यामुळे शहरात सर्वच गणेश मंडळे गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढतात. विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पिंपरी पोलीस ठाण्यातील…

Pimpri : वाहतुकीच्या नियमांचे पोस्टर लावले अन सिग्नल परिसर मोकळा झाला

एमपीसी न्यूज - शहरात वाहतूक कोंडी होण्यासाठी सिग्नल परिसरात होणारी बेकायदेशीर पार्किंग हे देखील सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे सिग्नल परिसरात बेकायदेशीरपणे वाहने पार्क करणा-या वाहनांवर कारवाई होणे आवश्यक आहे. याबाबत पिंपरी पोलिसांनी…

Pimpri : पार्किंग नियमांची पिंपरी पोलिसांकडून उजळणी

एमपीसी न्यूज - शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक विभागाकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. सर्वच पोलीस ठाण्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कंबर कसली आहे. पिंपरी पोलीस…

Hinjawadi : विरुद्ध दिशेने वाहन चालवल्याप्रकरणी चौघांना दहा हजारांचा दंड

एमपीसी न्यूज - वाहतुकीचे नियम मोडून विरुद्ध दिशेने वाहन चालविल्या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाच दिवशी चार वाहन चालकांविरोधात कारवाई केली. सर्व वाहन चालकांना शिवाजी नगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहा हजारांचा दंड ठोठावला. वाहन…

Pimpri: पोलीस आयुक्तालयाच्या फर्निचरसह स्थापत्य विषयक कामांसाठी तीन कोटी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी नव्याने सुरु झालेल्या पोलीस आयुक्तालयामध्ये फर्निचर आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी तीन कोटी 47 लाख 3 हजार 923 रुपये खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आज (मंगळवारी)आयत्यावेळी…

Hinjawadi : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियमांचे पालन करणे महत्वाचे – पोलीस आयुक्त आर के…

एमपीसी न्यूज - हिंजवडीमध्ये सध्या शारीरिक सुरक्षा, सायबर सुरक्षा या दोन सुरक्षा महत्वाच्या आहेत. त्यासोबतच वाहतूक सुरक्षा देखील तितकीच महत्वाची आहे. अन्य दोन सुरक्षांसाठी जेवढी काळजी घेतली जाते, तेवढीच काळजी वाहतूक समस्यांसाठी सुद्धा…