Browsing Tag

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन

Chinchwad : अरुण पवार यांचा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार 

एमपीसी न्यूज - सामाजिक कार्यात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार यांचा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.लोकनेते गोपीनाथ मुंडे…

Alandi : बेकायदेशीर गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी तरुणाला अटक ; सहा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एका टेम्पोसह सहा लाख 460 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (दि. 20) आळंदी मरकळ रोडवर गोळेगाव…

Chinchwad : गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी पंकजा मुंडे यांचा चिंचवड दौरा

एमपीसी न्यूज - लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या 69 व्या जयंतीनिमित्त रविवारी ( दि. 23 डिसेंबर ) ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘आठवणीतील मुंडेसाहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.चिंचवड येथील…

Pimpri : उध्दव ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांची चतुर्भुज प्रतिमा रेखाटून त्यांच्या प्रतिमेचे विद्रुपीकरण केल्याचा आरोप करत याप्रकरणी चित्रकार सचिन जुवाटकर, कार्यक्रमाचे उदघाटक उध्दव ठाकरे व ब.मो. पुरंदरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

Alandi : खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने आळंदी येथील इंद्रायणी पार्क येथे केली.अजय मच्छिंद्र चव्हाण (वय 22, रा. इंद्रायणी पार्क, वडगाव रोड,…

Bhosari : गंभीर गुन्ह्यातील 8 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आठ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. 7) भोसरी येथील चक्रपाणी वसाहतमध्ये करण्यात केली.मंगेश सखाराम आंभोरे…

Pimpri : चोरीच्या कारमधून प्रवासी वाहतूक करणा-या सराईताला अटक

एमपीसी न्यूज - घरफोडीचे साहित्य चोरीच्या कारमध्ये घेऊन फिरणा-या एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पुणे- मुंबई महामार्गावर उर्से टोलनाका येथे केली. आरोपी पुणे-मुंबई या मार्गावर चोरीच्या कारमधून…

Pimpri: पोलीस आयुक्तालयाचे 10 डिसेंबरला प्रेमलोक पार्क येथे स्थलांतर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. इमारतीचे काम लवकरच पुर्ण केले जाईल. 10 डिसेंबरपर्यंत महापालिकेकडून इमारत पोलिसांच्या ताब्यात दिली जाईल. पोलिसांचे साहित्य 'शिफ्टींग' झाल्यानंतर…

Hinjawadi : हिंजवडी पोलिसांकडून बारा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - हिंजवडी पोलिसांनी तब्बल 11 लाख 75 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 26) हिंजवडी मधील पुणे-मुंबई महामार्गावर वाकड पुलाखाली केली.दर्शन दत्तात्रय तुरेकर (वय 30), पंकज दत्तात्रय तुरेकर…

Sangvi : पिंपळे गुरव मधून सव्वा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव मधून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 1 लाख 26 हजार 176 रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) रात्री केली.छोगाराम पेमाराम चौधरी (वय 34, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात…