BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पोलीस उपनिरीक्षक

Pune : वीस हजाराची लाच मागितल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपायाच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- अटक केलेल्या नातेवाइकांना जामीन मिळवून देण्याच्या कामात मदत करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक व पोलीस शिपायाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या वतीने लाचेची…

Chinchwad : पदोन्नती मिळालेले अधिकारी कधी रिलीव्ह होणार ? पुणे, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वादात…

एमपीसी न्यूज - पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळून दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या अधिका-यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातून अदयाप रिलीव्ह करण्यात आले नाही. यामुळे बढती मिळूनही 'त्या' पोलीस…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात ईद ए मिलाद उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणारा सण ईद ए मिलाद उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी भव्य मिरवणुका काढून तसेच पैगंबर मोहोम्मद यांनी दिलेल्या पवित्र संदेशाचे वाचन करत ईद साजरी झाली.…

Pradhikaran : घराजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज - घराजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना प्राधिकरण येथे घडली.संजीव नरेश शर्मा (रा. पेठ क्रमांक 28, प्राधिकरण, निगडी) यांनी शुक्रवारी (दि. 1) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात…

Hinjawadi : बस प्रवासात 37 हजारांचा ऐवज चोरीस; दोन महिला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि एक हजार रुपयाची रोकड असा ऐवज चोरून नेला. ही घटना शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान बस प्रवासात घडली.पूजा धर्मनाथ मुलमुले (वय 35, रा. मु.पो. पांचाळे, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी शुक्रवारी (दि.…

Moshi : दारू पिण्यास विरोध केल्यावरून पत्नीचा खून; पतीला अटक

एमपीसी न्यूज - दारू पिण्यासाठी विरोध करणा-या पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्नीचे प्रेत मोशी येथील एका डोंगरावर झाडीत टाकून दिले. ही घटना 17 ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपी पतीला अटक…

Nigdi : अंगावर गाडी घालून पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न; नाकाबंदी दरम्यान घडली धक्‍कादायक घटना

एमपीसी न्यूज - निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाकाबंदी करीत असताना पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घालून त्यास जीवे मारण्याचा धक्‍कादायक प्रकार बुधवारी (दि. 16) निगडी येथे घडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.अनिल नामदेव चव्हाण (वय…

Moshi : दोन दुचाकीच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - एका दुचाकी दुसऱ्या दुचाकीस धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मोशी येथे घडली.लक्ष्मी महादेव जगताप (वय 50, रा. मांजरीरोड, मुंमोशी ढवा, पुणे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव…

Wakad : बांधकाम साहित्य चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- बांधकामावरील 15 लाख 50 हजारांचे साहित्य चोरून नेणाऱ्या सुरक्षारक्षक व सुरक्षारक्षक एजन्सीचे मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड येथे घडली.सुरक्षारक्षक पृथ्वीराज सोनू आणि सुरक्षारक्षक एजन्सीचे…

Sangvi : त्याला वसीमवर गोळी झाडायची होती पण……

एमपीसी न्यूज- वसीमने केलेल्या खुनी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी त्याने पिस्तूलही आणले होते. वसीम सांगवीत आल्याची माहिती त्याला मिळाली. मात्र तो येण्यापूर्वीच वसीम निघून गेला होता. यामुळे वसिमच्या मित्रावर त्याने गोळीबार केला. ही घटना जुनी…