Browsing Tag

पोलीस तपास

Mumbai : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक आणि कारचा अपघात; एकाचा मृत्यू तर दोघेजण गंभीर

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर ओजर्डे गावाच्या हद्दीत पहाटे ट्रक आणि कारचा अपघात झाला. यात एकाच मृत्यू तर दोघेजण गंभीर आहेत. यातील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.यात महेश कदम यांचा मृत्यू झाला असून…

Chinchwad: घरमालकाचा भाडेकरूच्या घरात दरोडा? जबरदस्तीने घरगुती साहित्य नेल्याची तक्रार

एमपीसी न्यूज - घरमालकाने भाडेकरूच्या मुलास मारहाण करून घरातील साहित्य जबरदस्तीने नेले. याप्रकरणी घरमालक आणि त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विजयनगर, काळेवाडी येथे सोमवारी (दि. 18) सकाळी घडली.याबाबत…

Talegaon Dabhade : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदा, विनापरवाना गावठी कट्टा जवळ बाळगल्या प्रकरणी एका सराईत गुन्हेगारास तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई सुदवडी गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. १५) पहाटे दोनच्या सुमारास करण्यात आली.प्रतीक राम…

Pune : दोन कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना सहा तासांत अटक

एमपीसी न्यूज - झटपट श्रीमंत होण्यासाठी मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्याचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तीन तरुणांना पुणे पोलिसांनी सहा तासांमध्ये अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी आरोपींकडून दीड कोटीची रोकड, गुन्ह्यात…

Nigdi : रेफ्रिजरेटरचे दुकान फोडून हजारो रुपयांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - रेफ्रिजरेटरच्या दुकानाचा छताचा पत्रा फोडून दुकानातून रोख रक्कम आणि साहित्य असा एकूण 31 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी दहाच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे उघडकीस आली.इकरार…

Nigdi : पतीच्या खुनाची सुपारी देऊन त्याचा खून करणाऱ्या पत्नीला तिच्या मित्रासह अटक

एमपीसी न्यूज- पतीच्या खुनाची सुपारी देऊन त्याचा खून करणाऱ्या पत्नीला तिच्या मित्रासह अन्य दोन साथीदारांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी 29ऑक्टोबर रोजी आकुर्डी येथे घडली.येशू मुरुगन दास (वय 45) असे खून झालेल्या पतीचे नाव…

Nigdi : कागदपत्रांचा गैरवापर, बनावट स्वाक्षरी करून पावणे तीन कोटीचे काढले कर्ज

एमपीसी न्यूज - कागदपत्रांचा गैरवापर करत आणि बनावट सह्या करून तिघांनी एकाच्या नावावर तब्बल दोन कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले…

Hinjwadi : व्यवस्थापकाला जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - शोरूमच्या जवळ विना परवाना खोदाई करून शोरूममध्ये जाण्या-येण्यासाठी अडथळा निर्माण केल्याचा जाब विचारणार्‍या मॅनेजरला टोळक्याने जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता बाणेर येथे घडली.बाजीराव दत्तोबा…

Pimpri : राष्ट्रवादी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; माजी उपमहापौरांसह चौघांना अटक

एमपीसी न्यूज - मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. याप्रकरणी खुनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी पोलिसांनी माजी उपमहापौरांसह चार जणांना अटक केली आहे.…

Hinjawadi : चोरीच्या आरोपाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा…

एमपीसी न्यूज - चोरीच्या आरोपाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कासारसाई येथे घडली.सिकंदर शव्वाल शेख (वय 32, रा. कासारसाई, ता. मुळशी, जि. पुणे)…