Pimpri News : शहरात 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात
एमपीसी न्यूज - शहरात ठिक ठिकाणी 72 वा प्रजास्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.…