Browsing Tag

प्रशासन अधिकारी

Pimpri: आरोग्य कर्मचा-यांवार प्रशासन अधिका-यांचा राहणार ‘वॉच’!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांवर आता क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासन अधिका-यांचा 'वॉच' राहणार आहे. प्रशासन अधिकारी अचानक कामाच्या ठिकाणी जाऊन कर्मचारी जागेवर आहेत की नाही याची पाहणी करणार आहेत.…