Browsing Tag

प्रसार आणि संशोधन

Pimpri News : ललित कला अकादमीचे प्रादेशिक केंद्र पिंपरी चिंचवडमध्ये 

 एमपीसी न्यूज - ललित कलांचे संगोपन, प्रसार आणि संशोधन करणा-या केंद्र सरकारच्या  ललित कला अकादमीचे प्रादेशिक केंद्र पिंपरी चिंचवडमध्ये स्थापन केले जाणार आहे. केंद्र सरकारने यासाठी मान्यता दिली असून, राज्य सरकार आणि पिंपरी चिंचवड…