Browsing Tag

प्रस्थान

Dehu : विठुनामाच्या गजरात तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

एमपीसी न्यूज - धन्य दिवस अजि दर्शन संतांचे, नांदे तया घरी दैवत पंढरीचे... या अभंगाचे स्मरण… टाळ मृदुंगाचा निनाद…. तुकोबा-तुकोबा नामाचा अखंड गजर… अन् मनी विठुरायाच्या भेटीची आस… अशा अत्यंत भक्तिरसपूर्ण वातावरणात संतशिरोमणी जगद्गुरु तुकाराम…