Browsing Tag

प्राधिकरण

Akurdi : मुदत संपूनही नाट्यगृहाचे काम अपूर्णच, खर्च 60 कोटींवर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांची सांस्कृतिक भूक भागविण्याबरोबरच स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मि‌‌ळावे, यासाठी पाच वर्षापूर्वी महापालिकेने प्राधिकरणात सुरू केलेल्या नाट्यगृहाचे काम अद्यापही प्रलंबितच आहे. 37 कोटी 25 लाख रूपयांमध्ये…

Moshi : बोऱ्हाडेवाडीतील प्राधिकरणाची जागा महापालिकेकडे हस्तांतरीत होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची सुमारे साडेआठ हजार चौरस मीटर मोकळी जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यासाठी एक रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे.बो-हाडेवाडी येथील नागरिकांना आवश्यक…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने धुम्रपानाबाबत जनजागृती अभियान

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणाच्या वतीने विविध शाळांमधून धुम्रपानाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.हे अभियान शहरातील एकूण नऊ शाळांमधून राबविण्यात आले असून…

Pimpri : साडेबारा टक्के निर्णय झाल्याबद्दल शहर शिवसेनेने केला आमदारांचा सत्कार

एमपीसी न्यूज - प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना १२.५% टक्के परतावा मिळवून दिल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचा सत्कार करून पेढे भरवण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर,…

Pimpri : शिक्षणतज्ञांकडून दहावीतील विद्यार्थ्यांचे टेन्शन गुल

एमपीसी न्यूज - दहावीचा बदललेला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीबद्दल पालक, शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम आज मावळला. दहावी अभ्यासमाला कार्यशाळेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व गर्दी करीत शिक्षणतज्ज्ञांकडून दहावीतील यशाचा मंत्र आत्मसात…

Pune : वाढीव पाण्यासाठी जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर महापालिकेची दाद ; 13 डिसेंबर रोजी पुढील…

एमपीसी न्यूज – महापालिका हद्दीतील लोकसंख्या लक्षात घेता आठ नव्हे तर 15 टीएमसी पाण्याची गरज असल्याची बाजू महापालिकेने राज्य जलसंपदा नियामक प्राधिकरणासमोर मांडली. या मागणीविषयीचे आणखीन तपशील प्राधिकरणाने महापालिकेला मागितले असून, ते दाखल…

Pimpri : ‘प्राधिकरणातील मिळकतीमध्ये महसूल विभागाप्रमाणे वारसाचे नाव नोंदवा’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रामधील वारस नोंद ही मृत्यू दाखला व जाबजबाब देऊन सक्षम अधिका-यांकडून अथवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडून देण्यात येणा-या वारस नोंदीप्रमाणे वारस नोंद करण्यात यावी. महसूल…

Pimpri: रिंगरोड बाधितांच्या लढ्यास 500 दिवस पूर्ण

एमपीसी न्यूज - प्रस्तावित 30 मीटर रिंगरोडच्या (एचसीएमटीआर) विरोधात घर बचाव संघर्ष समितीच्या सुरु असलेल्या आंदोलनास पाचशे दिवस पूर्ण झाले आहेत. 14 जून 2017 पासून रिंगरोडच्या विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन केले जात आहे.लढ्यास 500 दिवस…

Pimpri: गणेशोत्सवामध्ये स्वयंसेवकांचे योगदान मोलाचे – स्मार्तना पाटील 

एमपीसी न्यूज - प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंवसेवकांचे उत्सव काळात पोलिसांना मोलाचे सहकार्य लाभते. यामुळे गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडतो, असे मत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी विसर्जन मिरवणूकीत बंदोबस्तास असणा-या …

Pimpri : पालिका प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा नाममात्र दराने घेऊन विकसित करणार

महापौर राहुल जाधव यांची माहिती  एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या जागा पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वजनिक वापरासाठी एक रुपया नाममात्र दराने घेणार आहे. त्या जागांवर पालिका खेळाचे मैदान, उद्यान विकसित करणार…