Browsing Tag

प्रामाणिक

Mumbai : माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

एमपीसी न्यूज- राज्याचे निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार (वय 79) यांचे आज मुंबईत निधन झाले. मुंबईच्या हरकिसनदास हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून इनामदार…