Browsing Tag

फक्त भारतीय

Pune : तांबडी जोगेश्वरीचे ढोल-ताशा पथक ठरले लक्षवेधी

एमपीसी न्यूज - मानाच्या पहिल्या गणपतीनंतर मनाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे ढोल-ताशा पथक यंदाच्या मिरवणुकीत लक्षवेधी ठरले. आपली जात, धर्म, पंथ फक्त : भारतीय, असा संदेश ध्वजावर लिहून उत्कृष्ट कला सादर करण्यात आली. हातात राष्ट्रीय…