Browsing Tag

फटाके

Pune : शाही अभ्यंगस्नान, फराळाच्या आस्वादाने ‘त्यांचा’ही दीपोत्सव झाला आनंदमय  

एमपीसी न्यूज - रांगोळ्यांचा थाट, मांडलेला पाट, सुगंधी तेल-उटण्यांचा सुवास, औक्षणाचे ताट, गोडाचा घास आणि त्यावर चढलेला नव्या कपड्यांचा साज या साऱ्यांचा अविस्मरणीय अनुभव मिळाल्याने 'त्यांचा'ही दीपोत्सव आनंदमय झाला. शाही अभ्यंगस्नान आणि…

Maval : नाणे मावळमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे जोरदार स्वागत

एमपीसी न्यूज - राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले. भाजपला आणि मोदींना मानणारा फार मोठा वर्ग या भागात असल्याने रस्त्यावरून जात असताना गावातील सर्वसामान्य माणूसही त्यांच्या स्वागतासाठी आतूर झाला होता. अनेक…

Pune : दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण घटले – डॉ. अजय चंदनवाले 

एमपीसी न्यूज - मा. सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी घालून दिलेल्या वेळेच्या बंधनामुळे असे निदर्शनास आले की, यंदा फटाक्यांच्या चुकीच्या हाताळणीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण घटले  आहे.  अशा अपघातांचे रुग्ण पुणे शहरातील विविध भागांतून…

Warje –  फटाका अंगावर टाकल्याच्या कारणावरुन वाद; मुलाच्या आईवर केले कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - अंगावर फटाका टाकल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात मुलाच्या आईवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी(दि.10) सायंकाळी 7 च्या सुमारास वारजे माळवाडी येथील गणेशपुरी सोसायटी मध्ये घडली.याप्रकरणी झंकार कडू(वय 21,…

Hadapsar : अनधिकृतरित्या फटाक्यांची विक्री करणा-या 39 दुकान मालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज-  अनधिकृतरित्या फटाक्यांची विक्री करणा-या 39 दुकान मालकांवर आज सोमवारी (दि.5) सकाळी 11 ते दूपारी 3 पर्यंत हडपसर परिसरात कारवाई करून माल जप्त करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिवीतास हानी पोहचविणा-या फटाका विक्री…

Pimpri : दिवाळीनिमित्त बाजारपेठेत उसळली गर्दी

एमपीसी  न्यूज - नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा आणि गुरुवारच्या सुटीचे निमित्त साधत  पिंपरी-चिंचवडकरांनी दिवाळीची खरेदी करण्यास सुरवात केली. त्यामुळे विविध बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. दिवाळीसाठी अवघे तीन ते चार दिवस राहिल्याने…

Pimpri : फॅन्सी फटाक्यांना मागणी 

एमपीसी  न्यूज -  आठवड्यावर आलेल्या दिवाळीसाठी बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणाऱ्या दिव्यांच्या असंख्य प्रकारांनी बाजारपेठा सजल्या आहेत. दुपारपासूनच बाजारात नागरिक गर्दी करताना दिसत आहे. फॅन्सी आणि…

Pune : दिवाळीत 2 तासच वाजवता येणार फटाके; सर्वोच्‍च न्यायालयाचा निर्णय 

एमपीसी न्यूज - सर्वोच्‍च न्यायालयाने  आज, मंगळवारी फटाक्यांबाबत महत्त्‍वपूर्ण निकाल दिला आहे. फटाक्यांवर बंदीची याचिका फेटाळताना न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्यास सशर्त परवानगी दिली आहे. तसेच फटाक्यांच्या ऑनलाईन विक्रीवर मात्र न्यायालयाने…