Browsing Tag

फरार आरोपी

Dehuroad : पॅरोल रजेवर असताना पाच वर्षांपासून फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - नाशिक कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी पॅरोल रजेवर तुरुंगातून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर कैदी तुरुंगात परतलाच नाही. पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे…

Pune : वाहनचोरीच्या 60 गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

एमपीसी न्यूज - वाहनचोरीचे 60 गुन्हे दाखल असलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. राजू बाबुराव जावळकर (वय 55, रा. खानापूर, ता. हवेली, जी. पुणे), असे या सराईताचे नाव आहे.…

Pune : शहरात वाहनचोरी आणि घरफोड्याचा धुडगूस घालणाऱ्या टोळीस अटक

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील मागील चार महिन्यांपासून चारचाकी वाहने चोरून घरफोड्या करणाऱ्या अट्टल सराईत शिकलकरी टोळीस हडपसर भागातील रामटेकडी तेथून अटक करून 19 गुन्हे उघडकीस आणून तब्बल 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.…

Dehuroad : गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना अटक; गुन्हे शाखा युनिट 2 कारवाई

एमपीसी न्यूज - खुनाचा प्रयत्न या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 2 पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि. 22) देहूरोड येथील मामुर्डी येथे केली.राहुल उर्फ पापा भोसले…

Pune : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज - वर्षभरापूर्वी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गजाआड करण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे. फरारी यादीतील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वारगेट पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत…

Pimpri : हडपसर मधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला भोसरी मधून अटक

एमपीसी न्यूज - गणेश उत्सव काळात रिक्षा चालकाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला पिंपरी-चिचंवड  गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने अटक केली आहे. ही घटना 19 सप्टेंबर रोजी घडली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. आरोपीला भोसरी येथील इंद्रायणी…

Wakad : मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीतील एकासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज - मोक्काच्या गुन्हयात फरार असलेल्या रावण साम्राज्य टोळीच्या एका सदस्याला अटक केली. ही कारवाई आज (रविवारी) दुपारी दीडच्या सुमारास केली असून पौड पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एकाला शनिवारी (दि. 6) अटक…