Browsing Tag

फलक

Pimpri : ‘संजय भाऊ सॉरी’ हा फलक नव्हे, तर बनावट फोटो !

एमपीसी न्यूज- पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात 'संजय भाऊ I AM SORRY' चा फलक झळकला आहे. या फलकाची पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष जागेवर अशा प्रकारचा फलक लागलेलाच नसून बनावट फोटो तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.…

Pimpri : भाजपमध्ये प्रवेश देणे आहे, ईडी व ‘इन्कम टॅक्‍स’ची नोटिस आलेल्यांना प्राधान्य;…

एमपीसी न्यूज - गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते, आमदार, पदाधिकारी घाऊक पद्धतीने सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तपास यंत्रणांचा भीती दाखवून, त्रास देऊन दाखवून विरोधकांना पक्षांतर करण्यास भाग पडले जात…

Pimpri: ‘होर्डिंग’च्या वाढीव खर्चाचा सदस्यपारित ठराव विखंडीत करण्याची मागणी 

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने शहरातील 300 अनधिकृत फलक काढण्यासाठी सदस्य प्रस्तावाद्वारे तीन कोटीची वाढीव तरतूद केलेला ठराव विखंडीत करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.…

Pimpri: बाह्य जाहिरात धोरणाला विधी समितीची मंजुरी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने शहरातील खासगी आणि महापालिकेच्या जागेवर जाहिरात करण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र असे 'बाह्य जाहिरात धोरण 2018' तयार केले आहे. या धोरणाला विधी समितीने आज (शुक्रवारी) मंजुरी…

Akurdi: आकुर्डीत झळकले आक्षेपार्ह फलक, ‘स्मार्ट बायका कुठे जातात…?’

एमपीसी न्यूज - 'स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा 15 ऑक्टोबर', असा मजकूर लिहिलेले आक्षेपार्ह फलक आज (गुरुवारी)आकुर्डी परिसरात झळकले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. महिला संतप्त झाल्यानंतर संबंधितांनी ते फलक काढून टाकले. काही…