Browsing Tag

फसवणुकीचा गुन्हा

Sangvi : पोटगी द्यावी लागू नये म्हणून पतीकडून पत्नीची ‘अनोखी’ फसवणूक

एमपीसी न्यूज - घटस्फोटासाठी न्यायालयात प्रकरण सुरू असताना पत्नीच्या उत्पन्नाची माहिती न्यायालयात सादर करण्यासाठी पतीने पत्नीच्या इन्कम टॅक्स फॉर्मवरील ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक बदलला. त्याआधारे पत्नीच्या उत्पन्नाविषयी माहिती मिळवली.…

Talegaon : ट्रक विकत घेण्याच्या बहाण्याने साडेबारा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - दोघांनी मिळून एका ट्रकचा व्यवहार 13 लाख 38 हजार रुपयांना केला. त्यातील 80 हजार रुपये ट्रक मालकाच्या खात्यावर ट्रान्स्फर केले. उरलेले 12 लाख 58 हजार रुपये मूळ मालकाला न देता दोघांनी मिळून ट्रक अन्य व्यक्तीला परस्पर विकला. हा…

Hinjawadi : जावयाकडून सासूची 67 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - जमीन खरेदी करून देण्यासाठी जावयाने सासूकडून वेळोवेळी 67 लाख रुपये घेतले. त्यातूनच स्वतःच्या नावावर काही जमीन खरेदी केली. सासूच्या नावावर असलेली जमीन विकली. त्यातूनही आलेले लाखो रुपये सासूला दिले नाहीत. यावरून सासूने जावई आणि…