Browsing Tag

फसवणुक

Pimpri : पतसंस्थेच्या अस्तित्वात नसलेल्या शाखेची कागदपत्रे दाखवून तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कर्ज मंजूर करण्यासाठी एका व्यक्तीकडून तीन लाख 18 हजार 50 रुपये घेतले. पतसंस्थेच्या अस्तित्वात नसलेल्या शाखेचे बनावट लेटरहेड व शिक्का वापरून त्यांना कर्ज मंजुरीचे पत्र देत त्यांची फसवणूक केली. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात चार…

Hinjawadi : संस्थेच्या गोपनीय माहितीच्या आधारे फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - संस्थेची गोपनीय माहिती पाठवून कंपनीचे नुकसान केल्या प्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बावधन येथे घडली.शुभम मेहरोत्रा (सध्या रा. सुतारवाडी, लिंक रोड, पाषण, पुणे) आणि रतनदीप सलुजा (रा. बावधन,…

Pune – एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणुक करणारा अटकेत

एमपीसी न्यूज - वयस्कर नागरिकांना हेरून एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम मधून हातचलाखीने पैसे काढून लोकांची फसवणुक करणा-यास खडकी पोलिसांनी अटक केली आहे.अय्याज कासम शेख (वय 33, रा. मोरे वस्ती चिखली) असे अटक करण्यात आलेल्या…

Chakan : रिलायन्स जिओ कडून विनापरवाना खोदकाम ?

एमपीसी न्यूज - चाकण शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे नाशिक रस्त्यालगत रिलायन्स जीओ कंपनीच्या केबल लाईनसाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात येत आहे. संबंधित खोदकाम करणाऱ्या ठेकेदार मंडळींनी चाकण नगरपरिषदेकडून परवानगी घेतल्याचा दावा केला असून…

Pimpri : 25 लाखांचा विक्रीकर बुडविणा-या व्यापा-याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - विक्रीकर बुडविणा-या व्यापा-याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यापा-याने 24 लाख 81 हजार 301 रुपयांचा कर बुडविला आहे. हा प्रकार 1 एप्रिल 2012 ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीत पिंपरी येथे घडला आहे.सहाय्यक राज्यकर…