Browsing Tag

फसवणूक

Pune News : बीएमडब्ल्यू कार स्वस्तात देण्याच्या आमिषाने दहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : सुस्थितीत असणारी बीएमडब्ल्यू कार स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हडपसर येथे हा प्रकार घडला आहे.  याप्रकरणी तुषार लक्ष्मणराव लोखंडे (वय 33) यांनी फिर्याद दिली असून हडपसर…

Bhosari News : गाडी खरेदीसाठी विश्वासाने दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणूक

एमपीसी न्यूज - गाडी खरेदी करण्यासाठी विश्वासाने दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून एकाच्या नावावर दुचाकी खरेदी केली. तसेच ती दुचाकी ति-हाईत व्यक्तीला विकून कागदपत्र धारकाची फसवणूक केली. हा प्रकार 6 नोव्हेंबर 2019 ते 31 मार्च 2021 या…

Pune News : सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून 40 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास वर्षाला 24 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक केली.…

Pune News : भाजीपाला खरेदी-विक्रीचा व्यवसाय करण्याच्या बहाण्याने 84 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज : भागीदारीत भाजीपाला खरेदी-विक्रीचा व्यवसाय करून त्यातून मिळणारा नफा आपापसात वाटून घेऊ असे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 84 लाखांची फसवणूक करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी अविनाश रमेश पासलकर (वय 34)…

Sangavi Crime News : शेअर ट्रेडिंगमधून एका वर्षात दुप्पट पैसे देतो सांगून साडे तेरा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक कर, एका वर्षात दुप्पट पैसे देतो असे सांगून साडे तेरा लाखांची फसवणूक केल्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अनुप पुरूषोत्तम कदम (वय 42, रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी…

Nigdi News : व्यवसायात भागीदार करून घेण्याच्या बहाण्याने महिलेची 25 लाखांची फसवणूक

 एमपीसी न्यूज - वॉटर प्युरिफायरच्या व्यवसायात भागीदार करून घेण्याच्या बहाण्याने एका महिलेकडून 25 लाख रुपये घेतले. मात्र महिलेला भागीदार करून न घेता तसेच घेतलेले पैसे परत न देता महिलेची फसवणूक केली. हा प्रकार 22 फेब्रुवारी 2020 ते 27…

Pune News : शिपिंगच्या व्यवसायात प्रॉफिट मिळवून देण्याच्या आमिषाने 35 लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज : शिपिंग च्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास प्रॉफिट मिळवून देतो असे सांगून एकाची तब्बल 35 लाख 41 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. पुण्याच्या घोरपडी परिसरात हा प्रकार घडला असून वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा…

Bhosari : व्यवसायासाठी 14 लाख रुपये घेऊन फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मनी ट्रान्स्फर अॅपवरून व्यवसायासाठी घेतलेले 14 लाख 85 हजार रुपये परत न करता त्याचा अपहार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 ते 13 नोव्हेंबर 2019 रोजी धावडेवस्ती भोसरी येथे घडली.ज्ञानेश्वर वामनराव…

Sangvi : चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक; एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - चांगल्या परताव्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2015 पासून ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधीत पिंपळे सौदागर आणि नवी सांगवी परिसरात घडली.सुदर्शन हिरालाल देसले (वय 39, रा.…

Chinchwad : कर्जाची माहिती न देता खोली विकून फसवणूक केल्याप्रकरणी एकावर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - खोलीवर घेतलेल्या कर्जाची माहिती न देता त्या खोलीची विक्री करून एकाची नऊ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 सप्टेंबर 2019 ते 22 फेब्रुवारी 2020 या कालावधीत चिंचवड येथे घडली.…