Browsing Tag

फसवणूक

Pimpri News : ऑनलाईन मागवलेली ऑर्डर रद्द करणे पडले महागात

एमपीसी न्यूज- ऑनलाईन शॉपिंग साईटवरून मागवलेली ऑर्डर रद्द करणे चांगलेच महागात पडले आहे,कारण   पैसे परत मिळविण्यासाठी अनोळखी व्यक्तीने (Pimpri News) अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर एटीएम कार्ड स्कॅन करण्यास सांगत बँकेची गोपनीय माहिती…

गजा मारणेच्या साथीदाराला इंदौर मधून अटक

एमपीसी न्यूज- गजा मारणे व त्याच्या साथीदारांवर नुकतेच पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली असून पुढिल कारवाईमध्यो पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने मारणे याचा साथीदार डॉ.प्रकाश साताप्पा बांदिवडेकर याला मध्यप्रदेश येथील इंदौर येथून…

Sangvi News : आर्मीमध्ये भरती करण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक

एमपीसी न्यूज - आर्मीमध्ये बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) मध्ये व्हेईकल मॅकॅनिक या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांनी दोन तरुणांकडून हजारो रुपये घेतले. तरुण आर्मी भरतीसाठी आले असता आर्मी इंटेलिजन्सच्या ही बाब लक्षात आली. आर्मी…

Wakad News : ज्येष्ठ नागरिकाची सव्वा दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक

एमपीसी न्यूज - एसबीआय बँकेचे योनो अकाउंट व डेबिट कार्ड ब्लॉक होणार असल्याचे मेसेज पाठवून त्याद्वारे गोपनीय माहिती घेत ज्येष्ठ नागरिकाची 2 लाख 24 हजारांची फसवणूक केली. ही घटना 28 डिसेंबर रोजी काळेवाडी फाटा, वाकड येथे घडली.गिरीवलकुमार…

Pimpri News : कमी किमतीत वाहन घेऊन देण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका व्यावसायिकाला कमी किमतीत फॉर्च्युनर गाडी घेऊन देण्याचे अमिश दाखवले. व्यावसायिकाचा विश्वास संपादन करून साडेचार लाख रुपये घेतले. त्यानंतर ते पैसे परत न करता अथवा गाडी घेऊन न देता फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल ते 1 नोव्हेंबर…

Hinjawadi News : एटीएम बसवण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम बसवण्याच्या मोबदल्यात ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून 70 ते 80 गुंतवणूकदारांकडून 10 लाख रुपये घेतले. मात्र एटीएम न बसवता गुंतवणूकदारांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार…

Pune News : डीएसकेची जप्त केलेली गाडी स्वस्तात मिळवून देण्याच्या आमिषाने 42 लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांची जप्त केलेली गाडी स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीला तब्बल 42 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार…

Pimpri News : जपानी कंपनीसाठी कामाचे अमिश दाखवून 28 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - जपानच्या कंपनीला भारतात मिनरल खरेदीसाठी ऑफिस सुरू करायचे आहे. कंपनीचे भारतातील कामकाज पहा, असे सांगून माल खरेदी व इतर कारणांसाठी 27 लाख 99 हजार 636 रुपये बँक खात्यावर घेऊन एकाची फसवणूक केली. हा प्रकार 3 ते 23 जून 2021 या…

Sangvi News : पाच कोटींचे कर्ज काढून देण्याच्या बहाण्याने वृद्धाची 50 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - फायनान्स कंपनीकडून पाच कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे अमिश दाखवून एका वृद्ध नागरिकाकडून 50 लाख रुपये घेतले व कर्ज न देता फसवणूक केली. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली.लक्ष्मण शिवाजी चव्हाण (वय 60, रा. जवळकर नगर, पिंपळे…

Pune Crime News : भिशीच्या नावाखाली महिलेची 24 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : भिशीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होईल असे सांगून पैसे गुंतवण्यास भाग पाडून एका महिलेची तब्बल 23 लाख 74 हजार 999 रुपयांची फसवणूक करण्यात आली. बोपोडीत हा प्रकार घडला असून खडकी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल…