Bhosari : दूरसंचार, वाहन उद्योग क्रांतीसाठी अँफॅनॉल कॉर्पोरेशनचे नवे तंत्रज्ञान
एमपीसी न्यूज- दूरसंचार आणि वाहन उद्योगात अँफॅनॉल कॉर्पोरेशन (यूएसए) नवे तंत्रज्ञान आणणार आहे. त्यासाठी कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड ऍडम नोव्हिट 14 फेब्रुवारी रोजी भोसरी येथील प्रकल्पाला भेट देणार आहेत. 1970 साली…