Browsing Tag

फिरोज शेख

Pimpri : शारीरिक शिक्षण महामंडळ अध्यक्षपदी फिरोज शेख

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण महामंडळावर माजी हॉकी खेळाडू आणि पंच फिरोज शेख यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. महामंडळाच्या अलिकडेच झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. फिरोज…