Browsing Tag

फूलचंद नागटिळक

Dehu : तुकोबांच्या पालखी सोहळ्यात ‘हा’ अवलिया देतोय गाडगेबाबांच्या स्वच्छतेचा संदेश

(लीना माने) एमपीसी न्यूज - समाजाला स्वच्छतेचा धडा देत कीर्तनातून समाजपरिवर्तन करणारे संत गाडगेबाबा सगळ्यांनाच परिचित आहेत. संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन सोलापूर येथील लेखक,…