Browsing Tag

फेक फेसबुक अकाऊंट

Pune : एकतर्फी प्रेमातून फेक फेसबुक अकाउंट बनवून महिलेची बदनामी; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

​एमपीसी न्यूज - फेक फेसबुक अकाउंट तयार करून एकाच कंपनीत काम करणा-या हडपसर येथील तरुणीची बदनामी केल्याचा प्रकार समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.नील जॉर्ज ( वय 42, रा. वानवडी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव…