Browsing Tag

फॉर्च्यूनर कार

Bhosari : फॉर्च्यूनर कार खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला साडेसहा लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - फॉर्च्यूनर कार साडेआठ लाख रुपयांना खरेदी करण्याचे ठरवून त्यातील दोन लाख रुपये आगाऊ दिले. उर्वरित साडेसहा लाख रुपये चेकने देण्याचे ठरवून आरोपी कार घेऊन पसार झाले. चेक बँकेत वाटलाच नाही. यावरून चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा…