Pimpari : फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे रविवारी फोटोग्राफरसाठी एकदिवसीय कार्यशाळा
एमपीसी न्यूज - फोटोग्राफर फाउंडेशन ऑफ पिंपरी-चिंचवड या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर यांना तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ज्येष्ठ छायाचित्रकार पराग शिंदे आणि सौरभ जोशी यांच्या एकदिवसीय…