Browsing Tag

फ्रीझर

Pune : पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल्समध्ये घाणीचे साम्राज्य  !

एमपीसी न्यूज - पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. एफसी रोडवरच्या रुपाली, वैशाली आणि कॅफे गुडलक ही पुण्यात अत्यंत लोकप्रिय असणारी हॉटेल्स अत्यंत अस्वच्छ असल्याचं अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पाहणीत आढळून आलं आहे.अन्न आणि औषध…