Browsing Tag

फ्रॅक्चर

Dighi : रस्त्यावर टाकलेला मुरूम उचलण्यास सांगितल्यावरून मोडल्या दोन बरगड्या

एमपीसी न्यूज - रस्त्यावर टाकलेला मुरूम उचलण्यास सांगितले म्हणून नवरा बायकोने मिळून एकाला रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. तसेच नव-याने मुरूम उचलण्यास सांगणा-या इसमाच्या दोन बरगड्या फ्रॅक्चर केल्या. हा प्रकार रविवारी (दि. 2) दुपारी दोनच्या…