Browsing Tag

बँक कर्मचारी

Akurdi : डेबिट कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक  

एमपीसी न्यूज - मी बँकेचा कर्मचारी असून तुमचे डेबिट कार्ड सुरू करून देतो, असे सांगून एकाला 1 लाखांना गंडविले. ही घटना आकुर्डी येथे 14 मे 2019 रोजी घडली.रूपेशकुमार श्रीबिरंचीप्रसाद बर्नवाल (वय 36, रा. इन्कमटॅक्स कॉलनी, कृष्णानगर, चिंचवड)…