Sangvi : तरुणाची 43 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक
एमपीसी न्यूज - झूम कार हे संकेतस्थळ पाहताना एका अज्ञात आरोपीने तरूणाच्या मोबाईलवर फोन केला. मोबाईलवर एक लिंक पाठवून त्याव्दारे बँक खात्यातून 43 हजार रूपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून फसवणूक केली. ही घटना पिंपळेगुरव येथे नुकतीच घडली.…