Browsing Tag

बंडगार्डन पोलीस

Pune : मित्राबरोबर सिनेमा पाहायला गेलेल्या पत्नीला पतीकडून सिनेमागृहाच्या आवारातच चोप

एमपीसी न्यूज- पतीला न सांगता मित्राबरोबर गुपचुप सिनेमा पाहायला जाणे एका पत्नीला चांगलेच महागात पडले. तिच्या पतीला हे कळताच त्याने थेट सिनेमागृह गाठून तिला सिनेमागृहाच्या आवारातच चोप दिला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

Pune : सव्वालाखाच्या नकली नोटा वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - नकली नोटा वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई काल मंगळवारी(दि.8) पावणे चार च्या सुमारास ताडीवला रोड येथील महात्मा फुले शाळेसमोर करण्यात आली.राजेश चंद्रभान ढिलोड(वय 45,…

Pune – घरकाम करणा-या महिलेनेच वृद्धेस गुंगीचे औषध देऊन साडेनऊ लाखांचा ऐवज केला लंपास

एमपीसी न्यूज - वृद्धेस गुंगीचे औषध देऊन घरकाम करणा-या महिलेनेच घरातील साडेनऊ लाखांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.3) दूपारी 12 ते सायंकाळी 7 च्या दरम्यान कॅम्प येथील फिर्यादीच्या घरी घडली आहे.याप्रकरणी आबान…

Pune – अंमली पदार्थ विकणारा नायजेरियन तरुण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी आणलेले 1 लाख 28 हजारांचे अंमली पदार्थ जप्त करत पोलिसांनी एका नायजेरियन तरुणाला ताब्यात घेतले आहे.ही कारवाई बंडगार्डन पोलिसांनी आज सोमवारी (दि.3) आरटीओ चौकात केली आहे.ओलामिलेकन सुलेमा फ्रीडम(वय 33, रा. मूळ…