Browsing Tag

बकुळ

Pimpri : आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने  ६० देशी झाडांचे वृक्षारोपण 

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड शहरातील आज विविध सामाजिक संस्थाच्यावतीने आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात ६० देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या सामाजिक उपक्रमांत पीसीसीएफ, सन्मित्र फाऊंडेशन संचलित पोलीस मित्र संघटना, देवराई फाऊंडेशन…