Browsing Tag

बक-या जळून खाक

Pimpri : कॉम्प्रेसर फुटल्याने लागलेल्या आगीत 22 बक-या जळून खाक

एमपीसी न्यूज - टायरच्या दुकानातील कॉम्प्रेसर फुटल्याने आग लागली. या आगीत तीन दुकाने आणि 22 बक-या जळून खाक झाल्या. ही घटना आज (रविवारी) पहाटे पाचच्या सुमारास मोरवाडी लालटोपीनगर येथे घडली.मोरवाडी लालटोपीनगर येथे मजीद दादामियाँ थोरपे यांचे…