Dighi : दिघीकर अंधारात, अभियंत्याच्या कार्यालयावर ढिसाळ कारभाराच्या निषेधाचा चिटकविला फलक
एमपीसी न्यूज - दिघी परिसरात विजेचा लंपडाव सुरु आहे. सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. वीज पुरवठा सुरळित होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. महावितरणच्या या ढिसाळ, गलथान आणि असंवेदनशील कारभाराच्या निषेधार्थ नगरसेवक विकास डोळस यांनी…