Browsing Tag

बनावट कागद

Pimpri : हयात नसलेल्या व्यक्तीच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे घराचा व्यवहार

एमपीसी न्यूज - हयात नसलेल्या व्यक्तीची बनावट कागदपत्रे शासनाकडे सादर करून त्याच्या नावावरील घर स्वतः खरेदी करून दुसऱ्या व्यक्तीला विकले. हा प्रकार 5 जुलै 2013 ते 11 एप्रिल 2014 या कालावधीत दस्त नोंदणी कार्यालय पिंपरी येथे घडला.हरिराम…